बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
यंदा अल्प पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यात वाढच झाली नाही. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अडाण नदीच्या पात्रात केवळ फुटभर पाणी आहे. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी ...
वात्सल्याचे, मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवामधून यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनावरही भर दिला आहे. देखाव्यांमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, जागतिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. ...
स्त्रीसन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’च्या वतीने ‘ती’चा गणपती उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागाची संधी ‘बाप्पाबरोबर ‘ती’चा सेल्फी’ या स्पर्धेतून मिळणार आहे. बाप्पांसोबतचा सेल्फी ‘लोकमत’ला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले ...
पिंपळे गुरव येथील दत्तनगर बुद्धविहाराजवळील पवना नदी घाटावर सातव्या दिवसाचे गणपती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या शिवाजी चंदर शिंदे (वय २२) याचा गुरुवारी दुपारी गणेश विसर्जनावेळी बुडून अंत झाला ...
मागील अनेक वर्षांची परंपरा खडकीतील सार्वजनिक गणपती मंडळांनी यंदाही कायम ठेवली आहे़ यंदाही खडकीत मोठ्या प्रमाणात देखावे सादर करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे खडकीत कुठेही यंदा डीजे डॉल्बी सिस्टिम लावण्यात आलेला नाही़ ...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या गणरायाला रुपीनगर परिसरात गणेश भक्तांनी निरोप दिला. सालाबादप्रमाणे या वर्षीही सातव्या दिवशी परिसरातील बहुतांशी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ...