बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गेल्या 12 दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणरायाला ढोलताशांच्या गजराता बाप्पाला भाविक निरोप देत आहेत. राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ...
चाळीसगाव नगर पालिकेतर्फे यंदा प्रथमच पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन हे अभियान राबविले जात आहे. शहरात मंगळवारी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने अभियानाला सुरुवात झाली. ...
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली आहे. राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी भाविकांचा जल्लोष सुरू आहे. मात्र भाविकांनो, जल्लोष सुरू असताना जरा सावधानताही बाळगा. कारण या गर्दीत मोबाइल व पाकीट चोरांचा सुळसुळाट झाला आहे. ...
पिंपरी चिंचवड, दि. 5 - लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी परिसरातील 26 विसर्जन घाटांवर तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर या विसर्जन सोहळ्यावर असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पिंपरीतील झुलेलाल घाटावर ...
अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. पण मग अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ? याचे कारण असे आहे की कधी कधी... ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी सभामंडपात तुडुंब गर्दी झाली होती. बाप्पांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती... ...
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला गणपतीच्या विसर्जनाने आज होत आहे. सार्वजनिक रीतीने साज-या होणा-या धार्मिक उत्सवात महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा सर्वात प्राचीन उत्सव समजला जातो. ...