बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
नववर्षातील पहिल्याच आठवड्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
कोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो. ...
रंगमंचावरील कलाविष्काराची सुरुवात ही नांदीने होते. नमनाने होते किंवा गणाने होते. लोकरंगभूमीच्या प्रत्येक प्रकारात ‘गण’ सादर केला जातो. गण म्हणजे गणपतीचे स्तवन. गणपतीचे वर्णन. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाल्यास ‘गण’ म्हणजे गणपतीचे ‘लोकसंकीर्तन’ ह ...
महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. अशाच एका गणेश मंदिरात गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. वाचा कुठे आहे हे मंदिर... ...
राज्यातील गणेश मंडळांनी सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून आपल्या परिसरातील खड्डे बुजवावेत; तसेच जमा वर्गणीतील किमान दहा टके रक्कम गरजूंसाठी खर्च करावी, या धर्मादाय आयुक्तालयाच्या आवाहनाला राज्यभरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ...
गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, संबंधित पालिकांनी केलेल्या कारवायांबाबतचा अहवाल तसाच न्यायालयात सादर करू नका ...
चांगल्या विचारांची भूमिका हि नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. लोकमत आणि रायगड पोलिस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले ...