बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
बुलडाणा : राज्यातील गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे. त्यात महावितरण कंपनीने पुढकार घेत गणेश मंडळांना कमी दरात वीज उपलब्ध करून बाप्पाच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या आहेत ...
गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्याचे काम येत्या सोमवार पासून सुरू करण्यात येणार असून, यासाठी महापालिकेत एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा करावा, असे ...
मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी तसेच त्यांच्यावर बाल्यावस्थेत सुसंस्कार रुजावेत यासाठी गगनगिरी फाउंडेशनच्या वतीने शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. ...
गणेशोत्सव संस्काराचा व समाजाचा उत्सव आहे. अशिक्षितांपासून सुशिक्षित, चांगल्या कामासाठी व वाईट काम बंद करण्याची प्रेरणा बाप्पांकडून मिळते. माणसांचे मनपरिवर्तन बाप्पांची कृपा आहे. पूर्वी गणेशोत्सवात लोकसहभाग कमी प्रमाणात होता. ...