बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
ध्वनी प्रदूषणाचा लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मद्यपान आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवणे सहन केले जाणार नाही. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत सरकारने 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ...
गोव्यातील वाढत्या गणेश मूर्तींची मागणी पुरवण्यासाठी महाराष्ट्रातून खास करुन कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणावर शाडू मातीच्या गणेश मूर्ती आयात केल्या जातात. ...
पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे नाव अचानक काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़. ...