लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग - Marathi News | Shopping for shopping for Ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुुरू केला, तेव्हा त्यामागे ध्येयवाद होता. आता या उत्सवाचे व्यापारीकरण झाले आहे. ...

गर्दीचा महापूर अन् भक्तांचा उत्साह - Marathi News |  The enthusiasm of crowd of devotees and enthusiasm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्दीचा महापूर अन् भक्तांचा उत्साह

सर्वांच्या लाडक्या बाप्पांच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू आहे. ...

जिल्ह्यात गणेशोत्सव खरेदीचा संडे मूड - Marathi News | Sunday mood of Ganeshotsav procession in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात गणेशोत्सव खरेदीचा संडे मूड

गणरायाच्या आगमनाला अवघे तीनच दिवस शिल्लक असताना वाढत्या महागाईमुळे बाजारामध्ये म्हणावी तशी खरेदीची धूम दिसून येत नव्हती. ...

गुरूंचा वारसा चालविणारा शिष्य, नवसाच्या गणेशमूर्ती साकारणारे बाळा पाटील - Marathi News |  Bala Patil, who is a heritage teacher of the Guru, who is working for Ganesh idol of Navsa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरूंचा वारसा चालविणारा शिष्य, नवसाच्या गणेशमूर्ती साकारणारे बाळा पाटील

गुरूच्या उपकारांची परतफेड ही त्याला त्याच्या शिष्याने त्याच्याच अखंड कार्याने दिली तर मग क्या बात? असेच काहीसे घडत आहे, मूर्तिकार बाळा पाटील यांच्याबाबत. ...

पूजेच्या साहित्याचे भाव कडाडले, अगरबत्तीवरही जीएसटी - Marathi News | The prices of the material of the worship are gorgeous, even if the GST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूजेच्या साहित्याचे भाव कडाडले, अगरबत्तीवरही जीएसटी

यंदा गणेशमूर्तींपासून पूजा साहित्यापर्यंत प्रत्येक खरेदीत महागाईचा भडका उडालेला आहे. ...

वर्गणी दिली नाही म्हणून पिंपरीत दाेघांना बेदम मारहाण - Marathi News | two person were beaten for not giving ganeshuthchav donation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्गणी दिली नाही म्हणून पिंपरीत दाेघांना बेदम मारहाण

गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. ...

चिंचपोकळीच्या चिंतामणीसह गणरायाच्या आगमनांचा धूमधडाका - Marathi News | Dharmadhaka of Ganesha's arrival with Chinchpokli's Chintamani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंचपोकळीच्या चिंतामणीसह गणरायाच्या आगमनांचा धूमधडाका

मुंबई शहरासह उपनगरात शनिवारी गणपती बाप्पाचे धूमधडाक्यात आगमन झाले. ...

देखाव्यांवर प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडियाची छाप - Marathi News | Plc on Scenes, Digital India Impressions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देखाव्यांवर प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडियाची छाप

यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडिया आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती या विषयावर बहुतेक मंडळांनी देखावे व चलचित्रांतून प्रकाश टाकत समाजसेवेचा घेतला वसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ...