लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
विद्युत सुरक्षिततेसाठी ‘महावितरण गणपतीच्या दारी’ - Marathi News |  'Mahavirajan Ganapati's Door' for Electricity Safety | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युत सुरक्षिततेसाठी ‘महावितरण गणपतीच्या दारी’

उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांवर आधारित देखावे - Marathi News |  Kolhapur, Sangli flood-based scenes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांवर आधारित देखावे

दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको व अंबड भागांत सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने धार्मिक व पौराणिक देखावे सादर केले असून, देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची अधिक गर्दी होत आहे. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सार्वजनिक मंडळांना याचा फायदा झाल् ...

इंदिरानगरात सामाजिक देखाव्यांवर भर - Marathi News |  Emphasis on social scene in Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरात सामाजिक देखाव्यांवर भर

श्री प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वारालगत जय जवान जय किसानचा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे. ...

इंग्लंडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात! - Marathi News | Eco-friendly Ganesh Festival celebrates in England! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात!

सांगलीच्या शीतल चिमड यांचा पाच वर्षांपासून उपक्रम; २०० अनिवासी भारतीयांना जोडले ...

केवळ शंभर रुपयांत साकारली आरास, सजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना नाईक कुटुंबियांचा निर्धार - Marathi News |  Naik families are determined to provide decorative money for only a hundred rupees. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केवळ शंभर रुपयांत साकारली आरास, सजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना नाईक कुटुंबियांचा निर्धार

ठाण्यातील नाईक कुटुंबियांनी केवळ १०० रुपयांत घरगुती गणेशोत्सवासाठी आरास करुन सजावटीची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला आहे. ...

वाजतगाजत गणपती आले! - Marathi News |  Ganpati came to the doorstep! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजतगाजत गणपती आले!

कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. ...

यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत घट - Marathi News |  Decrease in the number of public Ganesh boards this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत घट

दिवसेंदिवस विविध शासकीय नियम अधिकाधिक कठोर होत चालले असून, दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणाऱ्या देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी ...

अंबड, सिडकोत ढोल-ताशांचा गजर - Marathi News |  Drum-alarm alarm for Ambed, Sidkot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड, सिडकोत ढोल-ताशांचा गजर

‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. ...