लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
शाडु मातीच्या गणेश मुर्तीतुन फुलेल रोपटे - Marathi News | Shudu clay Ganesh Murthi and Fulle Saptee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाडु मातीच्या गणेश मुर्तीतुन फुलेल रोपटे

जलप्रदुषण टाळण्यासाठी नदीत अथवा विहीरीत गणेश मुर्तिचे विसर्जन न करता पंचपात्रीतील पाण्यात विसर्जन ...

सातव्या दिवशीच्या गणरायाला वाजतगाजत निरोप - Marathi News | visarjan of seven day ganesh idol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातव्या दिवशीच्या गणरायाला वाजतगाजत निरोप

गौरीनंतर सातव्या दिवशी निरोप देण्यात येणाऱ्या गणरायाचे शहरातील विविध घाटांवर वाजगाजत विसर्जन करण्यात आले. ...

विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडात अडकला ; वाहनांच्या लागल्या रांगा - Marathi News | rath of ganpati pandal stuck into the barks of the tree, traffic chorus at law clg road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडात अडकला ; वाहनांच्या लागल्या रांगा

गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याने माेठी वाहतूक काेंडी लाॅ काॅलेज रस्त्यावर झाली हाेती. ...

पुरंदरच्या विद्याथिर्नींचा रशियात मराठमोळा गणेशोत्सव  - Marathi News | celebreted Ganesh festival of Purandar's students in Russia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या विद्याथिर्नींचा रशियात मराठमोळा गणेशोत्सव 

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. ...

आगळ्यावेगळ्या संकल्पना : नाशिकमध्ये वैविध्यपूर्ण गणरायांचे भाविकांना आकर्षण - Marathi News | Unique concepts: Attractions of devotees of diverse dynasties in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगळ्यावेगळ्या संकल्पना : नाशिकमध्ये वैविध्यपूर्ण गणरायांचे भाविकांना आकर्षण

धार्मिक-पौराणिक, सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांसह काही मंडळांनी वैविध्यपूर्ण इको फ्रेण्डली गणपती साकारून आगळावेगळा संदेश दिला आहे. शहरातील वैविध्यपूर्ण गणराय भाविकांचे आकर्षण ठरत आहे. ...

नाशिकरोड परिसरात पाऊस; कार्यकर्त्यांचा हिरमोड - Marathi News | Rainfall in Nashik Road area; Decrease of workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड परिसरात पाऊस; कार्यकर्त्यांचा हिरमोड

वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. ...

तर मैदानात जाऊन धिंगाणा घाला, उदयनराजेंना चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Go to the ground and shout,Chandrakant Patil says for udayanraje bhosale in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तर मैदानात जाऊन धिंगाणा घाला, उदयनराजेंना चंद्रकांत पाटलांचा टोला

गणेशोत्सवात मोठ-मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचाय तो घाला ...

विद्यार्थ्यांनी तयार केल्या 11 हजार शाडू मातीच्या गणेशमूर्ती - Marathi News | students created 11,000 clay Ganesha idols | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांनी तयार केल्या 11 हजार शाडू मातीच्या गणेशमूर्ती

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी 21 दिवसांमध्ये 11 हजार शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या. ...