लोणावळा शहरात मंगळवारी तब्बल नऊ तास गणपती विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला. ही मिरवणुक पाहण्यासाठी लोणावळा व मावळ पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ...
बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी आणि अखिल मंडई मंडळांच्या दिमाखदार मिरवणुकांनंतर पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सकाळी 7 वाजेच्या सुमारास बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. ...
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या . . .अशा जयघोषात, ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करीत, सुमारे अकरा तासांच्या मिरवणुकीने उद्योगनगरी मध्ये गणरायाला निरोप देण्यात आला . ...
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नको, मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा, मांगल्य तलावात टाकू नका असे कितीतरी नियम दरवर्षीच सांगितले जातात.पण पब्लिक ऐकत नाही. ...
‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी पाहुणचार घ्यायला आलेले लाडके गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतणार आहेत. पण अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ? ...
ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे बाप्पाला आवाहन करीत, ठिकठिकाणाहून गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जन स्थळाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. ...