मानाचे गणपती व त्यानंतर शेवटचे गणपती हेच मिरवणुकीतील बहुतांश वेळ घेत असल्याने आमची सव्वाशे वर्षे जुनी गणेश मंडळे असूनही दुसऱ्या दिवशी आम्हाला मिरवणुकीत सहभागी व्हावे लागते.. ...
गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात गणपती विसर्जना दरम्यान बोट उलटून बेपत्ता झालेला साहिल मर्दे याचा मृतदेह हा विसर्जन केलेल्या मूर्तींच्या मातीच्या दलदलीत अडकल्यामुळे हाती येत नसावा असा तर्क त्याचा शोध घेणाऱ्या यंत्रणांनी वर्तविला आहे. ...
आयुष्याची स्वप्न रंगवत असताना त्यांना अगदी तारूण्यातच मृत्युने गाठले. नदीत गणेश विसर्जनाचे निमित्त झाले अन् एकाचवेळी तिघांवर मृत्यूने घाला घातला. मंगळवारी एकावर तर बुधवारी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातलगांच्या आक्रोशाने आसमंतही ...
गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. उत्सवानंतर थोडे सिंहावलोकन, आत्मपरीक्षण करायला हवे, असे जरुर वाटते ...
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. ...