लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेश नाईक

गणेश नाईक

Ganesh naik, Latest Marathi News

गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
Read More
भावी मुख्यमंत्रीवरून बोलले, फडणवीसांसमोरच आमदाराने सुनावलं... | Devendra Fadnavis | Ganesh Naik - Marathi News | Speaking from the future Chief Minister, the MLA said in front of Fadnavis ... | Devendra Fadnavis | Ganesh Naik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी मुख्यमंत्रीवरून बोलले, फडणवीसांसमोरच आमदाराने सुनावलं... | Devendra Fadnavis | Ganesh Naik

भावी मुख्यमंत्रीवरून बोलले, फडणवीसांसमोरच आमदाराने सुनावलं... | Devendra Fadnavis | Ganesh Naik ...

“आता मला सीमोल्लंघन करावंच लागेल”; मंदा म्हात्रेंनी दिला भाजपला थेट इशारा - Marathi News | manda mhatre alleged that ganesh naik is not working in his constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“आता मला सीमोल्लंघन करावंच लागेल”; मंदा म्हात्रेंनी दिला भाजपला थेट इशारा

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे या दोघांमधील वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ...

गणेश नाईक यांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण - Marathi News | Ganesh Naik's grandson Sankalp Naik beaten near Malshej Ghat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेश नाईक यांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण

Sankalp Naik beaten by locals in Talavli: दुचाकीने धडक दिल्यावर नाईक व त्यांचा मित्र गाडीतून खाली उतरले व दुचाकीस्वाराला उचलले. त्याचे नाव विचारले असता त्यांनी प्रवीण रघुनाथ लिहे असे नाव सांगितले. ...

नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी; भाजप नेते गणेश नाईकांची मागणी - Marathi News | bjp leader ganesh naik demands navi mumbaikars should get corona vaccine free of cost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी; भाजप नेते गणेश नाईकांची मागणी

नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले. तसेच नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली. ...

जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला - Marathi News | bjp leader ashish shelar criticize ncp leader mp supriya sule navi mumbai ganesh naik comment about knowing don | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Ashish shelar on Supriya Sule : आपल्याला अनेक प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी लागेल, नवी मुंबईत भाजपच जिंकणार, शेलार यांनी व्यक्त केला विश्वास ...

गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, सुप्रिया सुळे यांची मागणी - Marathi News | SIT inquiry of Ganesh Naik, demand of Supriya Sule | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

SIT inquiry of Ganesh Naik, demand of Supriya Sule : महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी सुप्रिया सुळे केली. ...

'इलेक्टिव मेरिट' आवडे सर्वांना; त्यामुळे जोरात चालते नाईक गुरुजींची ‘शाळा’ - Marathi News | editorial on ganesh naik and other leaders who take gangsters helps in politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'इलेक्टिव मेरिट' आवडे सर्वांना; त्यामुळे जोरात चालते नाईक गुरुजींची ‘शाळा’

नाईक गुरुजी ज्या शाळेचे हेडमास्तर आहेत तिच्या प्रसाराकरिता प्रचाराची गरज नाही. हेडमास्तरांनी मळवलेल्या वाटेवरून वाटचाल करण्याकरिता विद्यार्थीच सक्षम आहेत. ...

"इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही"; गणेश नाईकांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | "International Dawn knows me, don't be afraid"; Ganesh Naik warns Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही"; गणेश नाईकांचे वादग्रस्त वक्तव्य

Navi Mumbai Election Politics : नवी मुंबई महानगर पालिकेत तीन पक्षांनी आघाडी झाल्यास त्यांच्यासमोर निवडून येणे कठीण जाणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे. ...