Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
गणेश नाईक, मराठी बातम्या FOLLOW Ganesh naik, Latest Marathi News गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. Read More
समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याची बाब नाईक यांनी यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. ...
नाईक यांना टक्कर देण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक मानल्या जाणार्या बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे याही मैदानात उरतल्या आहेत. ...
नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला. ...
हल्लीची पत्रकारिता आवाहनात्मक बनली आहे. समाज माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याख्या बदलू लागली आहे. ...
Navi Mumbai: गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. परंतु, गणेशोत्सव मंडळांना वीजजोडणी घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवून गणेशोत्सव मंडळांना वाजवी दरात ४८ तासांत वीजजोडणी द्या. ...
एका वक्तव्यानंतर नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत ...
गणेश नाईक/मंदा म्हात्रे जागा सोडतील का? शिंदे समर्थकांत संभ्रम असून ही चिंता जागोजागी व्यक्त करताना दिसत आहेत. ...
विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी वाशीमध्ये उपोषण सुरू आहे. ...