गणेश मंडळ 2019 FOLLOW Ganesh mandal 2019, Latest Marathi News
पुणे जिल्ह्यात ४ तर नाशिक जिल्ह्यात दोघे बुडाले. बुलडाणा, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तर पंढरपूरमध्ये चंद्रभागेत एक युवक मरण पावला. ...
भावपूर्ण वातावरणात निरोप ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सलाेखा जपण्यात आला. मुस्लिम बांधवांनी बेलबाग चाैकात मानाच्या गणपतींचे स्वागत केले. ...
गणपती बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत मतदारसंघातील महत्वाच्या मंडळांच्या ठिकाणी भावी आमदारांनी भेटी दिल्याचे पाहायला मिळाले. ...
पारंपारिक वेशभूषेत अश्वारूढ कार्यकर्ते सहभागी झाले. ‘विष्णूनाद’च्या कार्यकतर््यांनी पालखी पुढे शंखनाद करून वातावरण निर्मिती केली. ...
खड्डे बुजवण्यात पावसाचा अडथळा : ३३,६५२ बाप्पांसाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनची नजर ...
महापालिकेचे सुमारे हजार ८ कर्मचारी, अधिकारी तैनात ...
महाकाय गणेशमूर्ती पाहून जालनेकर भारावून गेले आहेत ...