अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे उभारण्याची जय्यत तयारी सुरू असून, विशेषत: जुन्या शहरातील काही गणेश मंडळे यंदाही धार्मिक व सामाजिक विषयावरील देखावे उभारत आहेत. ...
सण उत्सवाच्या काळात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवत शांतता व सुव्यवस्था राखण्याची जिल्ह्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव व मोहर्रम सण शांततेत साजरे करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले. ...
गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घ्यावी लागते. यामुळे होणारा त्रास कमी होईल असा दावा करीत परवानगीसाठी नागपूर महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाच ...
उपराजधानीत सणासुदीची लगबग सुरू आहे. या दिवसांमध्ये भेसळीचे अनेक प्रकार समोर येतात. विशेषत: गणेशोत्सवामध्ये प्रसाद म्हणून वाटले जाणारे मोदक, खव्याचे पेढे, लाडू, करंजी यात भेसळ होण्याचा धोका मोठा असतो. अशा भेसळयुक्त खव्यापासून नागपूरकरांच्या आरोग्याचे ...