इंदुमती गणेशआज पहाटेपासूनच कैलासावर लगबग सुरू होती. उंदीरमामा सजून-धजून केव्हाचे प्रवेशद्वारावर येऊन थांबले होते. पार्वतीमाता बाळासाठी मोदक बनवत होत्या. सेवक-सेविका सामानाची बांधाबांध करत होत्या; तर बाबा शंकरोबा सगळी व्यवस्था चोखपणे केली जातेय की ना ...
तमाम गणेशभक्तांना वर्षभरापासून प्रतीक्षा होती तो दिवस उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. उद्या गुरुवार, दि.१३ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. ...
यंदाच्या जालना गणेश फेस्टिव्हलनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी जालनेकरांना मिळणार आहे. अशी माहिती जालना गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय लाखे , अध्यक्ष सा ...
आज बाप्पाचे आगमन होत आहे. त्यानिमित्ताने जालन्यातील सर्व बाजारपेठा सजल्या असून, बाजारपेठामध्ये नागरिकांनी बुधवारी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ...
ज्याच्या नावातच आरंभाचे गमक दडले आहे, अशा श्रीगणेशाच्या आगमनाच्या आनंदात अवघा आसमंत फुलला आहे. बाप्पा म्हणजे समस्त महाराष्ट्राचे लाडके दैवत. अवघे भक्तगण वाट पाहत असलेला गणरायाच्या आगमनाचा क्षण येऊन ठेपला आणि सर्वजण त्याच्या स्वागताच्या लगबगीत व्यस्त ...
जिल्ह्यात १० दिवसांच्या गणेशोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील ४६५ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सज्ज आहेत. याशिवाय २६९१ ठिकाणी खासगी गणपतींची स्थापना केली जाणार आहे. ...
कुंडल (ता. पलूस) या गावाने गेली १५ वर्षे ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा जोपासली आहे. नुकतेच या उपक्रमाची दखल घेत तासगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्याहस्ते ...