- निशिकान्त मायीलातूर : मुंबई-पुण्यातील भव्य-दिव्य श्रीगणेश मूर्तींसह लालबागच्या राजा गणपतीसाठी शास्त्रशुद्ध जानवे तयार करून दरवर्षी पाठविले जाते. विशेषत: महाराष्ट्रात ब्रह्मगाठीच्या जानव्यांना मागणी असते, अशी माहिती शास्त्रोक्त जानवे निर्मिती करणार ...
धडकी भरणाऱ्या ध्वनियंत्रणेला तिलांजली देत यंदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजारामपुरीतील श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीचा नवा पायंडा गुरुवारी पाडला. डोळे दिपवणारा व डोळे दुखवणारा अत्याधुनिक लेसर शो व भव्य वॉलच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. ...
गणेश आगमनासाठी ध्वनियंत्रणा घेऊन जाणाऱ्या ध्वनियंत्रणेचे मालक, वाहनचालक यांच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह राजारामपुरी, करवीर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून अटक केली. त्यांच्याकडून ध्वनियंत्रणेसह बस, वाहने असा सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य ...
- मिलिंद कुलकर्णीगणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु झाला. सर्वत्र उत्साहपूर्ण, मंगलमय आणि आनंददायी वातावरण आहे. प्रसारमाध्यमांमध्ये गणपतीविषयक संदेश, छायाचित्रांचे अदान प्रदान सुरु आहे. गणपतीबाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करेल, दु:ख दूर करेल, अशी प्रत्येक भ ...
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील तिच्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेते आहे. त्यामुळे तिच्या घरी म्हणजेच भारतात पार पडलेल्या गणपती बाप्पाच्या पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ...