कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार कोठावळे यांनी दिली. ...
गणेशोत्सव व मोहरम हे दोन्हीही उत्सव एकाच वेळी असल्याने पोलीस प्रशासनावर दुहेरी जबाबदारी आहे. मोहरममध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. पंजे भेटीसाठी बाहेर काढण्यात येऊ नयेत. कोणत्याही मिरवणुकीला यंदा परवानगी मिळणार नाही अशा स ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेश भक्तांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. मात्र, यंदा कोणत्याही प्रकारच्या देखाव्यांना परवानगी नसल्याचेही त्यांनी यावेळी गणेश मंडळां ...
गणेशोत्सवानिमित्त येणार्या ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटीच्या नियमीत गाडया सोडण्यात याव्यात . अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एसटीच्या सिंधुदुर् ...
घरोघरी दहा दिवसांचा पाहुणा म्हणून येणाऱ्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी बाजारपेठेत सोनेरी कंदील, मांगल्याचे प्रतीक असलेले कलश, रोटेशन बल्ब, स्टार, एलईडी अशा आकर्षक विद्युत रोषणाईच्या साहित्याने आता बाजारपेठेत झगमगाट व्हायला सुरुवात झाली आहे. ...
टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. ...