विदर्भ पंढरीच्या वाटेवर असलेल्या या दिंड्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी विविध समाजपयोगी संस्था आणि वारकरी असतानाच सर्वधर्मसमभावाचा परिचय देत मुस्लिम बांधवांकडून 'सेवा परमो धर्म' हा मंत्र कृतीत उतरविण्यात येत आहे ...
मालेगाव (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम, मालेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरावर प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार २४ जानेवारी रोजी शहरात हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य पालखी काढण्यात आली. ...
श्री कपिकुल सिद्धपीठम नाशिक येथे दरवर्षीप्रमाणे श्री श्री मुख्यदेव श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १००८ श्री महंत तपोमूर्ती सद््गुरू श्री वेणाभारती महाराज यांच्या आशीर्वादाने व उत्तराधिकारी कार्याध्यक्ष कृष्णमै यांच ...
शिरपुर जैन : रिसोड येथून संत नगरी शेगाव येथे गेलेल्या पायदळ गजानन महाराज यांच्या पालखीचे परतीच्या प्रवासादरम्यान शिरपुर जैन ७ डिसेंबर रोजी भक्तीपूर्ण स्वागत करण्यात आले ...
संतांनी देव नुसता अनुभवला नाही, तर सर्वाभूती परमेश्वर असल्याचे त्यांना जाणवले. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत। ते ते वाटे मी ऐसे।। असा संदेश दिला आहे. ...