गजानन महाराज, मराठी बातम्या FOLLOW Gajanan maharaj, Latest Marathi News
इंग्लड, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, कॅनडा या देशातही महाराजांच्या भक्तवर्गांकडून साजरा करण्यात आला. ...
रोज ५ हजार लोकांना अन्नदान : श्री आनंद विसाव्यात पाचशेच्यावर खाटांची केली व्यवस्था ...
निवृत्तीनाथांपासून सर्व संतांनी विश्र्वात्मक देवाचा अनुभव वर्णिला आहे ...
श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवात राज्यातील १७ जिल्ह्यातील १२४४ भजनी दिंडी सहभागी झाल्या होत्या. ...
महाआरतीनंतर सायंकाळी शहरातील काही भागामध्ये मोठ्या भक्तिभावात ‘श्रीं’ची पालखी काढण्यात आली. ...
संडे अँकर । गजानन महाराज प्रकट दिन, कल्याण-डोंबिवलीमध्ये विविध कार्यक्रम ...
जिल्हाभरातील संत गजानन महाराज मंदिरात शनिवारी ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करीत संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
संत गजानन महाराजांचा प्रगटदिन शनिवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. त्रिमूर्तीनगर आणि लाकडीपूल परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातून निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटाची ठरली. ...