गेल्या ८ वर्षांपासून कुपोषणग्रस्त असलेल्या आणि आता त्वचारोगाने पीडित झालेल्या ८ वर्षीय बालिकेच्या उपाचारासाठी पोलिसांनी आर्थिक मदत देऊन आपल्यातील संवेदनशिलतेचा परिचय दिला. ...
मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरावर तेल व तुपाचा टिपूर (दिवा) गुरूवारी सायंकाळी लावण्यात आला. टिपूर लावताना बघण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. ...
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या हत्तींचे तिथे आता काम राहिलेले नाही. तिथे कोणी पर्यटकही हत्तींना पाहण्यासाठी येत नाही. मात्र मंत्रिमहोदयांनी सूचना केल्यास हत्तींना तेथून हलविण्याचा निर्णय रद्द केला जाईल, ..... ...
तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोलीच्या वनवैभवात भर घालणाऱ्या कमलापूर येथील हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात होणारे स्थानांतरण रोखण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखा व महाशिवरात्री उत्सवातील सुरक्षा पथकाने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागांत धाडसत्र राबवून एकूण ३ लाख ६१ हजार ७८० रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. ...