सन १९८० च्या वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर शेती करतात. ...
तेंदूपत्ता हंगामापूर्वी जंगलात तेंदू झाडांची खुटकटाई करण्यासाठी गेलेल्या ११ जणांपैकी गाव पाटलाला पकडून जंगलात नेऊन नक्षल्यांनी त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली. दुरगुराम चैनू कोल्हे (४५) रा.कटेझरी असे त्या गाव पाटलाचे नाव आहे. ...
गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना होऊन आता आठ वर्षे झाली आहेत. या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये येतात. या भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या बोलीभाषा बोलल्या जातात. परंतु विद्यापीठात मात्र या भाषांशी ...
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचा-यांसंदर्भात गेल्या ९ फेब्रुवारीला काढलेल्या परिपत्रकातील अटी कंत्राटी कर्मचा-यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणा-या आहेत. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे या मागणीसाठी जिल्हाभरातून आलेल्या दोन हजारांपेक ...
दूरस्थ शिक्षण अभ्यासकेंद्राच्या नावावर विद्यार्थ्यांच्या खोट्या अॅडमिशन दाखवून शिष्यवृत्ती व इतर लाभ लाटणा-या अॅस्पायर कॉलेजच्या संचालकाने अखेर नागपूरमध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिका-यांपुढे आत्मसमर्पण केले. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची देशी, विदेशी दारू गुरूवारी जप्त के ...
नगर पंचायत क्षेत्रातील गरजू नागरिकांना घरकूल मंजूर करण्यात यावे, रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, तसेच पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, ..... ...