रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत नागपूर-गडचिरोली-नागपूर शिवशाही बसची सेवा १० एप्रिलपासून सुरु केली आहे. ...
सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. ...
घनघोर धुमश्चक्रीत पोलिसांनी मंगळवारी सकाळी नक्षलींचा डिव्हिजन कमांडर सुनील कुळमेथे, त्याची पत्नी स्वरूपासह अन्य एका महिला नक्षलीला कंठस्नान घातले. सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात सकाळी दहाच्या सुमारास ही चकमक झाली. ...
सन १९८० च्या वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर शेती करतात. ...