गडचिरोली - जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. इतरही अनेक गावे जलमय झाली आहेत. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने प ...
अनेक खून, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहभागी असणाऱ्या पाच नक्षलवाद्यांनी शुक्रवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. या पाच नक्षलांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते. ...
तालुक्यातून छत्तीसगडमध्ये जाणारा व गडचिरोलीकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग जागोजागी खड्डे पडल्याने दुरवस्थेत आहे. या मार्गाने ये-जा करताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या मार्गाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
गडचिरोली नगर परिषदेला राज्य शासनाने १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पांदन रस्ते, नाली बांधकाम व ओपन स्पेसचा विकास केला जाणार आहे. यामध्ये एकूण ४४ कामांचा समावेश आहे. ...