स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात वर्ग ३ व ४ ची एकूण ४९ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेला रिक्त पदाचे ग्रहण कायम असताना शासनाने पुन्हा येथील दोन कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली केली. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा व लेखा विभाग पांगळा झाला आहे. ...
कंत्राटदाराअभावी रेंगाळलेल्या गडचिरोली शहरातील भूमिगत गटार योजनेच्या वाढीव सीएसअरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या योजनेची किंमत आता १११ कोटी रुपये झाली आहे. भूमिगत गटार लाईनच्या कामासाठी आतातरी कंत्राटदार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली ज ...
गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांची भारत भ्रमणासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा आनंद उपभोगता येणार आहे. ...
गडचिरोली शहरातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांची रूंदी इतर ठिकाणच्या महामार्गापेक्षा कमी करण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र हा मार्ग शहरातही चौपदरीच राहणार असून एका बाजुच्या रस्त्यावरून एकावेळी दोन वाहने सहज जाऊ शकतील, ..... ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालाव ...