भामरागड येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोलागुडा येथील गरोदर महिलेला पामुलगौतम नदीतून नावेने आणण्यात आले. या मातेने भामरागडातील रूग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याकडे पोलिसांना सापडलेला निधी हा गडचिरोलीत मेळाव्याच्या आयोजनासाठीचा होता. परंतु त्याचा विपर्यास करून संघटनांना बदनाम करण्याचे षड्यंत्र एनआरएचएमच्याच काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. ...
महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरच्या गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात २०० गावांचा चार महिनेपर्यंत जगाशी संपर्क तुटत असताना हे लोक मात्र ‘अदखलपात्र’ ठरतात. ...
गेल्या आठवडाभरात नियमित हजेरी लावलेल्या पावसाचा जोर दोन दिवसात वाढला आहे. त्यातच छत्तीसगडकडेही जास्त पाऊस झाल्याने पार्लकोटा नदीचे पात्र फुगले. यावर्षी या नदीच्या पुलावरून पाणी वाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...