लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

अश्लिल मॅसेज पाठवून रेशन दुकानदार महिलेचा पुरवठा निरीक्षकाकडून विनयभंग - Marathi News | Ration shopkeeper molested by supply inspector by sending obscene messages | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लिल मॅसेज पाठवून रेशन दुकानदार महिलेचा पुरवठा निरीक्षकाकडून विनयभंग

Molestation : कुरखेडातील अधिकारी : अश्लिल मॅसेज पाठवून दिला त्रास ...

coronavirus: प्रकाश आमटेंच्या पत्नी मंदाकिनी आणि पुत्र अनिकेत यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | coronavirus: Prakash Amte's wife Mandakini and son Aniket Tested corona positive | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :coronavirus: प्रकाश आमटेंच्या पत्नी मंदाकिनी आणि पुत्र अनिकेत यांना कोरोनाचा संसर्ग

Coronavirus : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती सोमवारी रात्री समोर आली आहे. ...

बाबा झिंगून घरा आले तर आदित्य दादांना रुचेल का? Letter To CM Uddhav Thackeray | Gadchiroli - Marathi News | If Baba Jingun comes home, will Aditya Dada be interested? Letter To CM Uddhav Thackeray | Gadchiroli | Latest gadchiroli Videos at Lokmat.com

गडचिरोली :बाबा झिंगून घरा आले तर आदित्य दादांना रुचेल का? Letter To CM Uddhav Thackeray | Gadchiroli

...

चकमकीत मृत नक्षलवाद्यांवर होते १८ लाखांचे बक्षीस - Marathi News | Rs 18 lakh reward on Naxals who killed in clashes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चकमकीत मृत नक्षलवाद्यांवर होते १८ लाखांचे बक्षीस

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सुमन उर्फ झुनकी उर्फ सुलकी बुच्चा पदा (३२ रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली) ही टिपागड दलममध्ये एससीएम सदस्य होती. ही २००६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झाली. तिच्यावर २१ प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ...

गडचिरोलीतील जंगलात पाच नक्षल्यांना कंठस्नान; दोन पुरुष, तीन महिलांचा समावेश - Marathi News | Clashes between police and Naxalites Five Naxals bathed in Gadchiroli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडचिरोलीतील जंगलात पाच नक्षल्यांना कंठस्नान; दोन पुरुष, तीन महिलांचा समावेश

छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोसमीचे घनदाट जंगल आहे. इथे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सी-६० पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरू केली होती. (Naxalite) ...

जवानांना मोठं यश, गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा! - Marathi News | Maharashtra: Five naxals killed in Gyarapatti area of Gadchiroli district, during an operation today. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जवानांना मोठं यश, गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा!

Five naxals killed in Gadchiroli : सी-६० कमांडोंनी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही कारवाई करण्यात आली. ...

कोरोनामुक्त 122 जणांना रूग्णालयातून सुटी, तर 116 नवीन बाधितांची भर - Marathi News | Coronation-free 122 discharged from the hospital, while 116 new additions were made | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरोनामुक्त 122 जणांना रूग्णालयातून सुटी, तर 116 नवीन बाधितांची भर

आतापर्यंत जिल्हयात एकुण 32 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. ...

बेजबाबदारपणाचा कळस | शिपायाला केले जनमाहिती अधिकारी | Gadchiroli | Maharashtra News - Marathi News | The culmination of irresponsibility | Public Information Officer | Gadchiroli | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बेजबाबदारपणाचा कळस | शिपायाला केले जनमाहिती अधिकारी | Gadchiroli | Maharashtra News

...