Gadchiroli News: गडचिरोली विभागांतर्गत आणि चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या कुनघाडा (रै) वनपरिक्षेत्राच्या हद्दीत एका हिम्मतवान महिलेने वाघाशी झुंज दिली. तिच्या मदतीला इतर मजूर महिला धावून आल्या आणि या महिलांनी वाघाचा हल्ला परतवून लावत स्वत:चा जीव वाचवला. ...
मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते. मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मध्यस्था ...
Gadchiroli Naxal Encounter Story: ही चकमक एखाद्या युद्धाच्या सिनेमापेक्षा कमी नव्हती. रियल लाईफचे युद्धच होते. जखमी झाले तरी दुसरे सहकारी कमांडो मदतीला येऊ शकले नाहीत. ...
रविवारी सायंकाळीसुद्धा सर्व झोनमधील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रुट मार्च केला. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अफवा पसरविणाऱ्यांची लगेच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
गडचिरोली पोलिसांनी जिवाची बाजी लावून गस्तीदरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या नक्षलींवर हल्ला केला. यात मिलिंदसह २० पुरुष आणि सहा महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे ...