लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद - Marathi News | Ajit Pawar inspected flood affected ared in gadchiroli, interacted with farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद

अजित पवार यांनी आज अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. ...

स्वत:च्या घरी जाण्यासाठीही घाबरताहेत सोमनपल्लीमधील लोकं; पूरपीडित गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव - Marathi News | Reality of flood affected Gadchiroli district; People in Somanpalli are afraid to go to their homes after flood | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वत:च्या घरी जाण्यासाठीही घाबरताहेत सोमनपल्लीमधील लोकं; पूरपीडित गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

आता रस्त्यावरचा निवाराच वाटतो जास्त सुरक्षित ...

आमदार रोहित पवार गडचिरोली दौऱ्यावर; पूरग्रस्तांना मदतीचा हात - Marathi News | MLA Rohit Pawar in Gadchiroli to help flood victims; Distribution of essential commodities | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आमदार रोहित पवार गडचिरोली दौऱ्यावर; पूरग्रस्तांना मदतीचा हात

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बुधवारी अहेरीत दाखल झाले. ...

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी अजूनही सात वर्षांपूर्वीचे निकष - Marathi News | The seven-year-old criteria for natural calamity relief, the GR for relief allocation, has not yet been 'updated' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी अजूनही सात वर्षांपूर्वीचे निकष

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना अजूनही जुन्या कालबाह्य शासन निर्णयानुसार आणि तत्कालीन दराप्रमाणे मदत वाटपाचे नियोजन केले जात आहे. परिणामी ही मदत तुटपुंजी ठरत आहे. ...

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी सात वर्षांपूर्वीचे निकष; घर बुडाले, २ हजार घ्या - Marathi News | criteria for natural calamity relief seven years ago | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी सात वर्षांपूर्वीचे निकष; घर बुडाले, २ हजार घ्या

२०२० नंतरच्या कालावधीसाठी तो शासन निर्णय ‘अपडेट’ केलाच नसल्यामुळे आजही सात वर्षांपूर्वी ठरविलेल्या जुन्याच निकषानुसार मदत वाटप केली जात आहे. ...

गडचिरोलीच्या सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यात पूरस्थिती कायम; बहुतांश मार्ग बंद - Marathi News | Sironcha, Bhamragarh, Aheri talukas of Gadchiroli remain flooded, most roads closed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यात पूरस्थिती कायम; बहुतांश मार्ग बंद

गडचिरोलीच्या ११ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पुन्हा तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा ...

पावसा, पावसा... काही वेळ थांब रे; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट - Marathi News | heavy rainfall in vidarbha, Red alert issued for Gadchiroli, Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसा, पावसा... काही वेळ थांब रे; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट

विदर्भात या आठवड्यात सरासरीपेक्षा १८० टक्के अधिक पाऊस पडला. नदी, नाल्यांना पूर आला, शेकडाे गावे बाधित झाली असून हजाराे नागरिक प्रभावित झाले यासह हजाराे हेक्टरमधील शेतीही प्रभावित झाली आहे. ...

कोकणासह राज्यात आज यलो अलर्ट; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट - Marathi News | yellow alert today in states including konkan red alert for gadchiroli and gondia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणासह राज्यात आज यलो अलर्ट; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट

गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. ...