लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

पाेलिसांनी उधळला घातपाताचा डाव; चारवाही जंगलात स्फाेटकांसह नक्षल साहित्य जप्त - Marathi News | The police foiled the ambush attempt by seized explosives buried by naxalites | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाेलिसांनी उधळला घातपाताचा डाव; चारवाही जंगलात स्फाेटकांसह नक्षल साहित्य जप्त

नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जवानांना जंगलात एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेली स्फोटके व इतर साहित्याचा साठा आढळून आला. ...

जीव धाेक्यात घालून वाहनाच्या टपावर बसून ‘त्यांचा’ प्रवास; प्रशासनाची डाेळेझाक - Marathi News | 'Their' journey by risking their lives and sitting on the back of the vehicle due to bad road and no st bus service | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जीव धाेक्यात घालून वाहनाच्या टपावर बसून ‘त्यांचा’ प्रवास; प्रशासनाची डाेळेझाक

रस्त्याअभावी एसटी नाही, खासगी वाहनांचा घ्यावा लागतो आधार ...

अन् नक्षलवाद्यांनी आपले साहित्य टाकून जंगलात काढला पळ - Marathi News | Clash between police and Naxalites in Chhattisgarh border; Naxalites left their materials and fled to the forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन् नक्षलवाद्यांनी आपले साहित्य टाकून जंगलात काढला पळ

छत्तीसगड सीमेवर पाेलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक ...

अन् वाघाने एकाला उचलून नेल्याची ‘ती’ अफवाच ठरली - Marathi News | And it turned out to be a rumor that a tiger had picked up one | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन् वाघाने एकाला उचलून नेल्याची ‘ती’ अफवाच ठरली

पिंजून काढले जंगल : वाघाचे ठसे दिसले, पण कोणी जखमी नाही ...

आरमोरी वनपरिक्षेत्रात बिबट्या आढळला मृतावस्थेत; वाघाशी झालेल्या झुंजीत ठार झाल्याचा अंदाज - Marathi News | Leopard found dead in Armory forest area; Presumed to have been killed in a fight with a tiger | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरी वनपरिक्षेत्रात बिबट्या आढळला मृतावस्थेत; वाघाशी झालेल्या झुंजीत ठार झाल्याचा अंदाज

मृत बिबट्या अंदाजे चार वर्षे वयाचा ...

७ वर्षांनंतरही मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अपूर्णच; पुरातत्त्व विभागाची दिरंगाई, भाविकांमध्ये संतप्त भावना - Marathi News | Even after seven years, the restoration work of Markandeshwar temple remains incomplete | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :७ वर्षांनंतरही मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अपूर्णच; पुरातत्त्व विभागाची दिरंगाई, भाविकांमध्ये संतप्त भावना

दक्षिणमुखी मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना ...

यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग  - Marathi News | What robots cannot do now has to be taught - Dr. Abhay Bang | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग 

‘दंडकारण्य’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता ...

शिक्षणातून श्रम हद्दपार करणे ही मोठी चूक; कादंबरीकार राजन गवस यांचे शिक्षण व्यवस्थेवर आसूड - Marathi News | It is a great mistake to banish labor from education; Novelist Rajan Gavas's take on the education system | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षणातून श्रम हद्दपार करणे ही मोठी चूक; कादंबरीकार राजन गवस यांचे शिक्षण व्यवस्थेवर आसूड

राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले ...