Gadchiroli: घरी कोणीही हजर नसताना स्वतःच्या घरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरमाेरी तालुक्यातील वैरागड येथे घडली. ...
Gadchiroli News: वाघ अचानक समाेर आला तर माणूस गर्भगळीत हाेऊन आपला जीव नक्की जाणार, याच भीतीने भेदरताे. जर वाघाने हल्ला केला तर ताे जगण्याची आस साेडताे; परंतु हिमतीने वाघाचा प्रतिकार केला तर ताे त्यावर मात करू शकताे. ...