लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

न्यायाधीशांना धमकावणाऱ्या पोलिस निरीक्षकास अटक; विरोधात आदेश दिल्याच्या रागातून कृत्य  - Marathi News | Police inspector arrested for threatening judge Acts out of anger at being ordered against | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :न्यायाधीशांना धमकावणाऱ्या पोलिस निरीक्षकास अटक

विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवेला पोलिसांनी अटक केली.   ...

मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर - Marathi News | success of deaf and mute Ashwini, passed 10th exam by first grade | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर

'आदर्श' कामगिरी : नियमित विद्यार्थ्यांसोबत घेतले शिक्षण, जिद्दीला परिश्रमाची जोड ...

हेल्मेट तुटले अन् डोकेही फुटले, लॉयड मेटल्सचा दिखाऊपणा चव्हाट्यावर - Marathi News | Helmets broke and heads split, Lloyd Metals' pretentiousness in tatters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हेल्मेट तुटले अन् डोकेही फुटले, लॉयड मेटल्सचा दिखाऊपणा चव्हाट्यावर

लायड मेटल कंपनीतर्फे आलापल्लीतील वीर बाबूराव चौकात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत हेल्मेट वाटप कार्यक्रम घेतला होता. ...

दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर - Marathi News | Sachi got first rank in 10th exam with 96.60 percent marks after studying for six hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर

दहावीत चामोर्शीतील दोन विद्यार्थी जिल्ह्यात टॉपर : दोघांनाही समान गुण ...

गडचिराेलीत एका शाळेला भाेपळा तर एक काठावर पासl; चार शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत - Marathi News | In Gadchiroli Four schools scored within 50 percent in SSC result | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत एका शाळेला भाेपळा तर एक काठावर पासl; चार शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. यापैकी १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय - Marathi News | Gadchiroli's percentage dropped in class 10, still third in the division | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय

लेकींचाच डंका: सहा हजारावर विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण  ...

दीपक आत्रामांना पोलिसांनी रोखले, मंचावर एंट्री मिळाल्यावर भाषण ठोकले - Marathi News | Deepak Atram was stopped by the police, and his speech was interrupted when he entered the stage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दीपक आत्रामांना पोलिसांनी रोखले, मंचावर एंट्री मिळाल्यावर भाषण ठोकले

एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या दिल्या: दीपक आत्राम; धर्मरावबाबा म्हणाले, माझा एक माणूस दाखवा आमदारकी सोडतो ...

ठेकेदारों को मार भगाओ... नक्षल्यांकडून तेंदूपानांची जाळपोळ, मजुरीचे दर वाढविण्याची मागणी - Marathi News | Naxalite burnt tendu patta in three villages on Chhattisgarh border; Demand for increase in wage rates | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ठेकेदारों को मार भगाओ... नक्षल्यांकडून तेंदूपानांची जाळपोळ, मजुरीचे दर वाढविण्याची मागणी

छत्तीसगड सीमेवरील तीन गावांत कृत्य ...