लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

अखेर अभियंत्याचे निलंबन, महामंडळाची कारवाई; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य - Marathi News | Finally, the suspension of the engineer of MSRTC, the action of the corporation; Safety of passengers is a priority of ST bus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर अभियंत्याचे निलंबन, महामंडळाची कारवाई; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

सोशल मीडियावर व्हायरल होणारा बसचा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील आहे ...

"टप गेला वरी, आमची लाल परी"; ST बसचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स संतप्त - Marathi News | ''Tap Gela Wari, Our Red Fairy''; ST Bus Video Goes Viral, Netizens Angry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"टप गेला वरी, आमची लाल परी"; ST बसचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स संतप्त

राज्य सरकारने नुकतेच महिला भगिनींसाठी बस दरात ५० टक्के सवलत दिली आहे ...

नक्षलचळवळीचा रक्तरंजित इतिहास तीन भाषांमध्ये होणार शब्दबद्ध - Marathi News | The bloody history of Naxal movement will be verbatim in three languages | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलचळवळीचा रक्तरंजित इतिहास तीन भाषांमध्ये होणार शब्दबद्ध

पत्रक काढून घोषणा: वरिष्ठ नेत्यांचे चरित्र, आगामी रणनितीचीही दिशा ...

गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी - Marathi News | Gadchiroli has developed... Stop the funding of 'CSR', BJP MLA's strange demand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी

गडचिरोलीचा विकास झाला, त्यामुळे अतिरिक्त ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे. ...

पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही! - Marathi News | Ganesh death due to priest's village treatment; No treatment at the hospital, gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. ...

अज्ञानामुळे बळी : पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू - Marathi News | Victim of Ignorance: Ganesh's death due to village treatment of the priest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अज्ञानामुळे बळी : पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू

शासकीय रूग्णालयात उपचारच घेतला नाही. ...

दुचाकीवर खाट, त्यावर बांधला मृतदेह; रुग्णवाहिकाच मिळाली नाही - Marathi News | A cot on a bike, a dead body tied to it; No ambulance was found | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकीवर खाट, त्यावर बांधला मृतदेह; रुग्णवाहिकाच मिळाली नाही

गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचे धिंडवडे ...

फेरीवाल्यांचे साेंग घेऊन आलेल्या शिकारी टाेळीचा वाघांवर डाेळा? वन विभागाच्या जागेवरच मुक्काम ठाेकून रचत हाेते कट - Marathi News | The hunters who came with the hawkers attacked the tigers plot was formed by staying at the forest department premises | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फेरीवाल्यांचे साेंग घेऊन आलेल्या शिकारी टाेळीचा वाघांवर डाेळा? वन विभागाच्या जागेवरच मुक्काम ठाेकून रचत हाेते कट

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराेने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारीची शक्यता वर्तवली हाेती. ...