पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
Gadchiroli, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024: कडक उन्हाची पर्वा न करता नवमतदारांसह, महिला, वृद्ध असो वा अपंग गडचिराेली शहरातील मतदारांमध्ये अनेक केंद्रावर उत्साह दिसून आला. ...
देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथील एका वराने शुक्रवारी सकाळी विवाह समारंभासाठी गावातून वरात निघण्यापूर्वी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावत ‘वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू’ म्हणत लोकशाहीचा मान राखला ...
आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या रबी हंगामात धान व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे. ...
छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक; तीन जवान जखमी; शस्त्रसाठा केला जप्त ...
माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबूजमाड जंगलातील छत्तीसगडच्या छोटे बेठिया पोलिस ठाणे क्षेत्रात ही चकमक झाली. ...
निवडणूक कर्तव्यावर असताना 'गुड न्यूज'. ...
भाजपसह सर्वच पक्षांवर आरोप, निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन ...
वडेट्टीवार लवकरच भाजपामध्ये जाणार आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला होता. ...