G20 Summit: जी-२० परिषदेचे ऐतिहासिक आणि यशस्वी आयोजन करत जगातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने मंजूर होणे, हा भारताचा मोठा विजय ठरला. ...
G20 Summit: जी-२० शिखर परिषदेत ‘नवी दिल्ली जाहीरनामा’ सर्वसंमतीने स्वीकारण्यात आला. दहशतवाद, युक्रेन युद्ध, शाश्वत विकास तसेच महिला सक्षमीकरणासारख्या मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात झाल्याने भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीपणाचे हे मोठे यश मानले जात आहे. ...
G20 Summit: भारत-अमेरिका भागीदारी महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात रुजलेली आहे, असे गौरवोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काढले. बायडेन आणि इतर जी-२० नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. ...
PM Narendra Modi: भारताच्या जी-२० अध्यक्षपदाखाली अनेक ठोस निर्णयांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय शिखर परिषदेत जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णायक नेतृत्व आणि ‘ग्लोबल साउथ’चा आवाज बुलंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, अशी माहिती सूत् ...
G20 Summit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी जी-२० शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या जागतिक नेत्यांच्या सन्मानार्थ रात्रीभोजचे आयोजन केले होते. यात सहभागी पाहुण्यांनी भारतीय खाद्यपदार्थांसह संगीताचाही मनमुराद आनंद लुटला. ...
G20 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जी-२०’ परिषदेवर पडदा पडता पडता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासाठी आणि सर्व जागतिक संस्थांमधील सुधारणांसाठी जोरदार भूमिका मांडत एकप्रकारे भारताला त्यात स्थान देण्यासाठी आग्रही भूमिका मांडल ...
G20 Summit: जी-२० बैठकीच्या यशामागे अनेक महिन्यांची भारताची जोरदार तयारी आणि योजनाबद्ध पद्धतीने कुटनीतीक, आर्थिक, डिजिटल व सांस्कृतिक आघाडीवरील रणनीतीची अंमलबजावणी आहे. ...
G20 Summit: ब्रिटन आणि जगभरातील सुमारे बाराशे स्वामीनारायण मंदिरांच्या शृंखलेतील सर्वात मोठे मंदिर ठरलेल्या अक्षरधाम मंदिरात सपत्नीक दर्शन घेत जी-२० संमेलनातील सर्वात तरुण पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी आपल्या हिंदुत्वाची पुन्हा एकदा साक्ष पटवली. ...