चौदाव्या वित्त आयोगातून यंदा जिल्ह्याला ३७ कोटी ६३ लक्ष १७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने नुकताच हा निधी ग्राम पंचायतींच्या खात्यावरही वळता करण्यात आला आहे. ...
आभासी बजेट सादर करून, प्रत्यक्षात तिजोरीत पैसा नसतानाही, नसलेल्या पैशाचे पुनर्नियोजन केल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी झाली आहे. ...
जिल्ह्यातील १४ मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी ८.८१ कोटी रुपयाचे विशेष अनुदान शासनाने मंजूर केले असून त्यापैकी ९० लक्ष रुपये या ग्रामपंचायतींना तातडीने वितरित करण्यात येत आहे. ...