लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

तुमच्या हातात आहे काय? - Marathi News | modi governments stand on fuel hike is unacceptable and irresponsible | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुमच्या हातात आहे काय?

जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडत असतील आणि त्यामुळे भांबावलेली जनता सरकारकडे आशेने पाहात असेल तर सरकारने काय म्हणायचे असते? ‘हे आमच्या हातात नाही’ असे? मग तुमच्या हातात आहे काय? ...

सरकारला इंधन दरकपातीची सुबुद्धी दे!; अशोक चव्हाण यांचे साकडे - Marathi News | Give the government the power of fuel tariff! Ashok Chavan's mother-in-law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारला इंधन दरकपातीची सुबुद्धी दे!; अशोक चव्हाण यांचे साकडे

मुंबईत गणेशोत्सवाची धडाक्यात सुरुवात झाली असून बडे राजकीय नेते मानाच्या गणपतींना साकडे घालण्यासाठी रीघ लावत आहेत. ...

सर्वात कमी दरात पेट्रोल विक्री करणारे गोवा राज्य देशात दुसरे - Marathi News | Fuel Hike : Goa is on second number to sales cheapest petrol | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वात कमी दरात पेट्रोल विक्री करणारे गोवा राज्य देशात दुसरे

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मात्र, देशात गोव्यातील पेट्रोलचे दर पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार)नंतर सर्वात कमी आहेत. ...

'कुठे आहेत अच्छे दिन?', इंधन दरवाढीवर देशवासियांचा संतप्त सवाल - Marathi News | Fuel Hike : Petrol at Rs 88.67/litre increase by Rs 0.28/litre and diesel at Rs 77.82/litre increase by Rs 0.24/litre in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुठे आहेत अच्छे दिन?', इंधन दरवाढीवर देशवासियांचा संतप्त सवाल

दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. ...

महागाई दर घटला, रेपो दराचे काय? - Marathi News | Inflation eases, what is the repo rate? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई दर घटला, रेपो दराचे काय?

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आॅक्टोबरमध्ये; इंधन दरवाढीमुळे काळजी कायम ...

Fuel Hike : महागाईचा चटका ! पेट्रोल 13, तर डिझेल 11 पैशांनी महागलं - Marathi News | Fuel Hike : fuel price continue to increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fuel Hike : महागाईचा चटका ! पेट्रोल 13, तर डिझेल 11 पैशांनी महागलं

Fuel Hike : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. ...

गणपती जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray slams BJP Government over fuel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Fuel Hike : इंधन दरवाढ आणि महागाईवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे.    ...

इंधन दरवाढीमुळे जनतेचे हाल; राज्य सरकार मात्र मालामाल - Marathi News | after rupee plunge crude spike states to get additional revenue of rs 22700 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंधन दरवाढीमुळे जनतेचे हाल; राज्य सरकार मात्र मालामाल

इंधन दरवाढीचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र सरकारला मिळणार ...