"वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद? आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल! काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
Fuel hike, Latest Marathi News
How to open petrol pump : जर तुमच्याकडे पुरेसे भांडवल असेल तर पेट्रोल पंप उघडण्याचा व्यवसाय तुमचं नशीब बदलू शकतो. यातून कमाईची क्षमता चांगली आहे. ...
cng price hike : महागाईचा दर उच्चांकी पातळीवर असताना सामान्या लोकांना आणखी एक धक्का. आता सीएनजीचे दर वाढले. ...
CNG Price : तुम्ही सीएनजीवर चालणारे वाहन चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या काळाज इंधनदरात वाढ होऊ शकते. ...
Crude Oil Prices: इराण-इस्त्रायल संघर्षादरम्यान, पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती अलीकडेच जवळपास ३ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. या पातळीवर दर स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होऊ शकते, अशी अटकळ त्यावेळी बांधली जात होती. ...
दरकपातीची शक्यता झाली कमी ...
Petrol and Diesel Prices : पेट्रोल पंपावर जाऊन गाडीची टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेल दर किती आहेत. जाणून घ्या. ...
Petrol-Diesel Price Cut: अलीकडेच सरकार डिझेल आणि पेट्रोलवर सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याची चर्चा होती. अशात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण झाल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. ...