गोरेगाव येथे काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना घटनास्थळी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्याला भाई जगताप यांनी हरकत घेतली. ...
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी इथेनाल निर्मितीसाठी पुढाकार घेतला. साखर कारखान्यात इथेनाल निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया तालुक्यातील रायपूर येथे २५ एकर जागेवर जैव इंधन निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करणयात आले आहे. ...
Fuel prices hiked again: मुंबईत पेट्राेल १०२.३० रुपये तर डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलीटर झाले. दिल्लीत हेच दर अनुक्रमे ९६.१२ रुपये आणि ८६.९८ रुपये प्रतिलीटर झाले. त्यापाठाेपाठ काेलकाता येथे पेट्राेल ९६.०६ रुपये तर डिझेलचे दर ८९.८३ रुपये प्रतिलीटर झाले. ...