lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज - Marathi News | How to choose perfect watermelon in summer, 3 simple tips to identify ripe, sweet and red watermelon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज

3 Simple Tips To Identify Ripe, Sweet And Red Watermelon: टरबूज पिकलेले- लालबूंद आहे की कच्चे पांढरे आहे हे अगदी चटकन ओळखायचं असेल तर या काही खास टिप्स लक्षात ठेवा...  ...

गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत - Marathi News | Regular consumption of jaggery groundnuts relieves acidity; Bones also become strong | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत

गूळ शेंगदाण लई फायद्याचे ...

पिंप्री अवगनमध्ये शेतकऱ्याच्या परसबागेत बहरला 'व्हीएतनाम सुपर' फणस - Marathi News | In Pimpri Avagan, a 'Vietnam Super' jackfruits bloomed in a farmer's backyard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिंप्री अवगनमध्ये शेतकऱ्याच्या परसबागेत बहरला 'व्हीएतनाम सुपर' फणस

ज्ञानदेवराव अवगण यांची आधुनिक परिपूर्ण पसरबाग ...

बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी - Marathi News | kale farmers son watermelon farming export agri produce to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी

पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. ...

बाजारात फणसाची आवक वाढली, कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | The arrival of jackfruit in the market has increased, how is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात फणसाची आवक वाढली, कसा मिळतोय बाजारभाव?

बाजारात आता आंब्याप्रमाणे फणसाची आवक वाढली आहे. पिंपरी फळबाजारात कापा फणस ४०० ते ५०० रुपयाला एक विकला जात आहे. ...

Lemon Market आवक कमी असल्याने लिंबाचा भाव वधारला - Marathi News | The price of lemon has increased due to low arrivals in the Lemon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lemon Market आवक कमी असल्याने लिंबाचा भाव वधारला

लिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचला असून, एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. ...

Banana Market केळीच्या दरात कमालीची घसरण; केलेला खर्चही निघेना, शेतकरी अडचणीत! - Marathi News | A sharp fall in banana prices; Even the expenses do not go away, farmers are in trouble! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market केळीच्या दरात कमालीची घसरण; केलेला खर्चही निघेना, शेतकरी अडचणीत!

इतर फळांची आवक वाढल्याचे कारण ...

Mango Ripening नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे कसे ओळखायाचे? - Marathi News | How to identify naturally ripened mangoes? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Ripening नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे कसे ओळखायाचे?

वाढती मागणी लक्षात घेता काही व्यापाऱ्यांकडून आंब्याला रासायनिकरीत्या पिकवून बाजारात आणण्याचे प्रमाणही वाढीस लागण्याची भीती आहे. ...