नोकरी सोडून वडिलोपार्जित शेतात एकत्रित कुटुंबपद्धती जोपासत भावांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एक एकरमध्ये युवा शेतकरी बंधुंनी द्राक्ष बाग फुलविली आहे. ...
बाजार समितीच्या आवारात सांगली जिल्'ातील वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांसह कोल्हापूर जिल्'ातील शिरोळ तालुक्यातून, सोलापूर, गुलबर्गा, अक्कलकोट आणि कर्नाटक सीमा भागातून कलिंगडाची आवक सुरू आहे. ...