लॉकडाऊनच्या काळात एखाद्या ठिकाणी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोन जाहीर झाल्याचे घोषित होण्यापूर्वी ज्या सर्व सवलती व सूट होत्या त्या रद्द झाल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व महापालिकेचे आयुक्त तसेच नगरपरिषदांचे ख् ...
महापालिका झोन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये मोबाइल वाहनाद्वारे फळे व भाजीपाल्याची शेतकºयांकडून होम डिलिव्हरी होणार आहे. याविषयीचे निर्देश आयुक्त प्रशांत रोडे यांनी चारही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. झोन १ रामपुरी कॅम्प अंतर्गत येणाºया ...
शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा ...