अहमदनगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये फळे खरेदी करताना व्यापारी सर्रास क्विंटलमागे एक किलोची घट धरतात़ शेतकºयांकडून ही बेकायदेशीर वसुली केली जात आहे़ तसेच वर्गवारी करताना २० टक्के फळांचाच फक्त प्रथम वर्गवारीमध्ये समावेश केला जात असून, उर्वरित ८० ...
जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे. ...
यंदा जून महिन्याअखेरीस शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जांभळे विक्रीसाठी आलेले असून, चवीने गोड असलेल्या जांभळांना ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. ...
अकोले तालुक्यात येणा-या पर्यटकांना तालुक्यातील पारंपरिक पदार्थाबरोबर आता फणसाचे पौष्टिक अन् खमंग चिप्स व कुरकुरे चाखायला मिळणार आहेत. यातून एका फणसापासून आदिवासींना ५०० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ...