लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

ही आहे फळांची 'महाराणी'! एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां' - Marathi News | Noor Jahan mango the queen of fruits from Madhya pradesh price 1000 rupees per peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही आहे फळांची 'महाराणी'! एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां'

या व्हरायटीच्या एका आंब्याची किंमत 1,000 रुपयांपर्यंत आहे. या आंब्याचे उत्पादन मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागातच होते. ...

आंबा फळांचा राजा; मात्र कुणी खावा कुणी खाऊ नये...घ्या जाणून - Marathi News | The mango is king of fruits; But who should eat... read to know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आंबा फळांचा राजा; मात्र कुणी खावा कुणी खाऊ नये...घ्या जाणून

आंब्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. आंब्याची चव प्रत्येकाला आवडते. बरेच लोक अनेक कारणांनी आंबे खाणे टाळतात. मात्र हा आंबा कुणी खावा कोणी खाऊ नये, हे आज आपण पाहणार आहोत. ...

फणसाच्या बिया खाण्याचे दुष्परीणामही; 'या' रुग्णांनी तर खाऊच नयेत... - Marathi News | Side effects of eating fennel seeds; low blood pressure patients should not eat ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :फणसाच्या बिया खाण्याचे दुष्परीणामही; 'या' रुग्णांनी तर खाऊच नयेत...

फणसाच्या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट,आरोग्याठी फायदेशीर तितक्याच आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत.  ...

उन्हाळ्यात द्राक्षे खाण्याचे खूप होतात फायदे; वाचून विश्वास बसणार नाही - Marathi News | There are many benefits to eating grapes in the summer; benefits are much more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात द्राक्षे खाण्याचे खूप होतात फायदे; वाचून विश्वास बसणार नाही

उन्हाळ्यात सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात. ...

ही पाच फळे खा, शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवा! - Marathi News | Eat these five fruits, increase the oxygen level in the body! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ही पाच फळे खा, शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवा!

आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात.  ...

केळी खाल्ल्याने तोटेही होतात भरपूर; पाहा एकदा - Marathi News | There are a lot of disadvantages to eating bananas; Take a look | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :केळी खाल्ल्याने तोटेही होतात भरपूर; पाहा एकदा

केळ्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. पण जसे केळ्याचे फायदे आहेत तसे तोटेही मोठ्याप्रमाणावर आहेत बरं का... ...

मंडळी कलिंगड खरेदी करताय...कसा निवडाल गोड, रसदार कलिंगड? - Marathi News | How to choose sweet, juicy watermelon? | Latest food News at Lokmat.com

फूड :मंडळी कलिंगड खरेदी करताय...कसा निवडाल गोड, रसदार कलिंगड?

बाजारात कलिंगड खरेदी करायला जाताय. पण चांगल कलिंगड निवडायचं कसं? या टीप्स वाचून चटकन ओळखाल कलिंगड कसं चांगलं निघू शकत... ...

पुण्यात कर्नाटक आंब्याची ' देवगड हापूस' म्हणून विक्री - Marathi News | Karnataka mango sold as 'Devgad Hapus' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कर्नाटक आंब्याची ' देवगड हापूस' म्हणून विक्री

नागरिकांची फसवणूक करणा-या मार्केट यार्डातील तीन अडत्यांवर कारवाई ...