कोणतेही औषध न फवारता संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरी तयार केली जात आहे. कसदार लाल जमिन, हवामान व जिवामृत यामुळे महाबळेश्वर पेक्षा चांगली गोडी येथील स्ट्रॉबेरीला आली आहे. ...
काटेवाडी परिसर ऊस व द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो मात्र युवा शेतकरी अनिल जाधव उसाच्या का पट्यात थायलंड च्या रेड डायमंड या पेरू वाणाची लागवड करून शाश्वत उत्पादनाची किमया साधली आहे. ...
पहिल्या वर्षी एका झाडाला कमीत कमी दहा ते बारा किलो फळ निघत आहे. एकरात सहाशे खांब उभे केले आहेत. दीड वर्षात एकरी उत्पन्न आठ ते दहा टन मिळत असून, किलोमागे ८० ते ३०० रुपये भाव मिळत आहे. ...
आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची होत असणारी आबळ ठरलेली आहे. पण याच दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेटफळे (ता. आटपाडी) येथील तरुण शेतकरी रुपेश गायकवाड यांनी ५ एकर ३० गुंठ्यात विक्रमी ४३ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
Throat Pain After Eating Grapes And Strawberry: द्राक्षं, स्ट्रॉबेरी खाल्ली की घसा खवखवतो, कानांमध्ये खाज आल्यासारखं होतं. असं का होतं याविषयी डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती वाचा... (How to wash grapes and strawberry?) ...
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा crop insurance योजनेच्या २०२२-२३ या अंबिया बहारातील नुकसानभरपाईस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ...