सोनई परिसरातील कुंभार वस्ती येथे शांताराम अशोक देवतरसे या शेतकरी कुटुंबाकडे १ एकर १० गुंठे शेती आहे. ते शेतामध्ये सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू, ऊस ही पारंपरिक पिके घेतात. ...
रंग हिरवा, आकाराने आवळ्यापेक्षा लहान अशा चेकनट या बोरांची मार्केट यार्डात आवक आणि मागणीही वाढली आहे. चण्यामण्या, उमराण, चमेली, चेकनट या बोरांना अधिक पसंती मिळत आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या आठवड्यापासून आवक सुरू असून मागणीही वाढू लागली आहे. ...
उष्ण व दमट हवामान फणस पिकास चांगले मानवते. या पिकाची डोंगर उताराच्या जमिनीत लागवड होऊ शकते. चांगला निचरा होणाऱ्या अथवा रेताह, पोयट्याच्या किंवा तांबड्या जमिनीतही फणसाची वाढ चांगली होते. फणसामध्ये विशिष्ट अशा प्रसारित केलेल्या जाती नाहीत. ...
संरक्षित शेतीत फुलपिके, भाजीपाला व रोपवाटीकांसाठी शेतकरी हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह इत्यादींचा वापर करतात. हरितगृह व शेडनेटगृहाच्या तसेच मल्चिंग व क्रॉप कव्हर, द्राक्ष व डाळिंब पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान इ. साठी शासन अनुदान देत आहे. ...