ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे येथे विक्रीला आणत आहेत. काही फळे परराज्यातून देखील शहरात दाखल होतात. काही जण तर जागा मिळेल तिथे रस्त्याच्या बाजूला दुकान थाटून फळांची विक्री करीत असून, ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. ...
सोलापूरातील करमाळा तालुक्यात वाशिंबे येथील यांनी आपल्या शेतात 'ब्लू जावा' या परदेशी वाणाची लागवड केली आहे. पुणे येथील एका खासगी नर्सरीच्या माध्यमातून विदेशातून ब्लू जावा वाणाच्या कंदाची मागणी केली. ...
पाण्याअभावी मोसंबी बागा सुकू लागल्या असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर (ता. पैठण) येथील एका शेतकऱ्याने आपली दोनशे मोसंबी झाडांची बाग कुर्हाड चालवून रविवारी (दि. १७) नष्ट केली. बप्पासाहेब भानुसे असे या शेतकऱ्याचे ...
सध्या अनेक भागात आता शेतातील सर्व कामे उरकली आहेत. उन्हाळ्यात हाताला काम नसल्याने मजूर महिलांना प्रपंच कसा चालवावा? असा प्रश्न पडतो. तेला, मीठाला आपला हातभार लागावा म्हणून महिला सध्या चिंचांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करीत आहेत. ...