sitafal market pune यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा पावसाचा मोठा फटका सीताफळांच्या बागांना बसला. त्यामुळे सीताफळप्रेमींना आणखी थोडे दिवसच सीताफळाची चव चाखता येणार आहे. ...
Success Story : शेतकऱ्यांचे सोने करणारे फळपीक म्हणजे डाळिंब. मात्र अलीकडे नैसर्गिक संकटात डाळींबाचे उत्पादन घेणे म्हणजे मोठे कष्टाचे झाले आहे. ज्यामुळे मंगळणे येथील अशोक पांडुरंग सांगळे यांनी डाळिंब शेतीला फाटा देत, मोसंबी फळबागेत नैसर्गिक शेतीचा अन ...
Success Story : दोन वर्षे टोल ऑडिटर म्हणून राजवाडी (ता. राजापूर) येथील शेखर श्रीकांत श्रृंगारे याने काम केले; परंतु नोकरीत त्याचे मन रमले नाही. त्याने वर्ष २०१७ मध्ये गावरान जातीच्या केवळ आठ शेळ्यांवर शेखरने व्यवसाय सुरू केला आणि गेल्या आठ वर्षांत त् ...
Mosambi Market Rate : हवामानातील अस्थिरता, वाढती थंडी आणि बुरशीजन्य आजार काळा मंगू यामुळे मोसंबीचे प्रचंड नुकसान झाले असून, बाजारातही भाव कोसळले आहेत. ज्यामुळे मोसंबी बागायतदार सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. ...
mosambi market pune पावसामुळे मोसंबीच्या चांगल्या दर्जाच्या मालाचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादन सुमारे दहा टक्क्यांनी जास्त आहे. ...
अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायतदार शेतकऱ्यांना बसला. नुकसानीमुळे बागायतदार संकटात सापडला असताना नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीने बागायतदारांना दिलासा दिला आहे. ...
Papaya Farmer Loss : पपई झाडं फळांनी लगडून लाल-लाल झाली होती… पण बाजारात दर कोसळले आणि वाहतूकही बंद! परिणामी जळकोटच्या सचिन सुरवसे या तरुण शेतकऱ्याने लाखो रुपयांची जोमदार पपई बाग डोळ्यांत पाणी आणत रोटावेटरने मोडीत काढली. अतिवृष्टी, वाहतुकीचा अडथळा आण ...