लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

हिंगोलीच्या व्यापाऱ्यांची ३.१३ कोटींची फसवणूक; अकोल्याच्या चार व्यापाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | 3.13 crore defrauded of traders of Hingoli; Crime against four traders of Akola | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या व्यापाऱ्यांची ३.१३ कोटींची फसवणूक; अकोल्याच्या चार व्यापाऱ्यांवर गुन्हा

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल ...

भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय - Marathi News | 1.5 crore land of Indian cricketer Poonam Yadav was snatched by officials-land mafias; Manipulation of documents, father is doing rounds of officers | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय

बंदुका, ताकदीच्या जोरावर राजकारणी, माफिया, बिल्डर हे मोक्याच्या जमिनी लाटत असतात. याला प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही साथ असते. हा प्रकार समोर आल्यावर ज्याची ती जमीन असते त्याला मात्र कुठेच न्याय मिळत नाही. असाच प्रकार भारतीय क्रिकेटपटू सोबत घडला आहे. ...

हॉटेलमधील वेटरच्या बँक खात्यांतून डॉलर खरेदी; १४ लाखांची फसवणूक, नाशिकमधून दोघांना अटक - Marathi News | in mumbai dollar purchases from hotel waiters bank accounts about 14 lakh fraud two arrested from nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेलमधील वेटरच्या बँक खात्यांतून डॉलर खरेदी; १४ लाखांची फसवणूक, नाशिकमधून दोघांना अटक

पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली कुलाब्यातील एका महिलेची १४ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ...

पुरुषोत्तम चव्हाणच्या सांगण्यावरून पैशांच्या बॅगा आणल्या? आयकर परतावा घोटाळ्याला नवे वळण - Marathi News | Bags of money brought at the behest of Purushottam Chavan? A new twist to the income tax refund scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुरुषोत्तम चव्हाणच्या सांगण्यावरून पैशांच्या बॅगा आणल्या? आयकर परतावा घोटाळ्याला नवे वळण

२६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा घोटाळाप्रकरणी ईडीने आता दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. ...

गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल - Marathi News | 14,596 crore scams in 63 banks in the last financial year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल

- घोटाळ्यांची संख्या ३.४६ लाखांवर ...

सेवानिवृत्त ‘एसीपी’ला ४९ लाखांचा गंडा - Marathi News | 49 lakhs fraud to retired 'ACP' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सेवानिवृत्त ‘एसीपी’ला ४९ लाखांचा गंडा

फसवणूक प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुून्हा दाखल ...

निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...' - Marathi News | Producer accuses Sunny Deol of cheating says took crores from us made false agreement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'

सनी देओलवर अॅग्रीमेंटमध्येही बदल केल्याचा आरोप निर्मात्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आहे. ...

३ आठवड्यातच 'तिने' सर्वस्व गमावलं; डोळे झाकून विश्वास ठेवणं महिलेला महागात पडलं - Marathi News | A woman was defrauded financially by a person she met through online dating | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :३ आठवड्यातच 'तिने' सर्वस्व गमावलं; डोळे झाकून विश्वास ठेवणं महिलेला महागात पडलं