लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स, मराठी बातम्या

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ - Marathi News | French President imanual macron's wife transgender, Brizita not a woman but a man, while she was a teenager...; Claim creates stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ

इमॅन्युएल मॅक्रो यांची पत्नी ब्रिजिट ही तृतीयपंथी असल्याचे दावे केले जात आहेत. यावरून आता फ्रान्सच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.  ...

धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद - Marathi News | Millions of people took to the streets, stone pelting in some places in France; trains, metro, buses, schools closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद

या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. ज्यात दगडफेकीसारख्या घटना घडल्या, परंतु बहुतांश आंदोलन शांततेने सुरू होते. ...

पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण? - Marathi News | Everything in France will be shut down for the next 24 hours! As many as 8 lakh people will take to the streets; What is the reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?

फ्रान्समध्ये आज गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठा संप पुकारण्यात आला आहे. कामगार संघटनांनी एकजूट दाखवत रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...

फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या - Marathi News | Why did millions of people take to the streets against the government in France? Understand the four reasons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

जनतेने अनेक ठिकाणी रस्ते अडवले व आगी लावल्या. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ...

नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक  - Marathi News | After Nepal, public outcry in France too; 250 protesters arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 

संतप्त झालेल्या जनतेने पॅरिससह अन्य शहरांमध्ये बुधवारी उग्र निदर्शने केली. त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले व आगी लावल्या.  ...

भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड - Marathi News | france paris protests macron government unrest after nepal gen z protests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

लोक रस्त्यावर उतरले असून इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या धोरणांविरुद्ध मोठं आंदोलन करत आहेत. ...

आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...! - Marathi News | Will the Russia-Ukraine war stop now PM Modi's discussion with French President Macron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!

मोदी पुढे म्हणाले, "युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या प्रयत्नांसह, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली... ...

२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली... - Marathi News | Paid salary for 20 years, but not allowed to do any work at the job! Angry woman went to court against the company, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...

फ्रांसमध्ये एका महिलेला तब्बल २० वर्षांपासून काम न करता पगार मिळत होता. अनेकांसाठी ही गोष्ट एखाद्या स्वप्नपूर्ती सारखी असू शकते. पण, त्या महिलेसाठी मात्र तो एक मानसिक छळ होता. ...