"मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया "साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं? Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल सातारा - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण सातारा - पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी? मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण... महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
Foxconn Vedanta Deal FOLLOW Foxconn vedanta deal, Latest Marathi News Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. Read More
Vedanta Foxconn Project: गुजरातमध्ये गेलेला वेदांताचा प्रकल्प उभारण्यासाठी अनिल अगरवाल यांना गुंतवणूकदार मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. ...
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, बंगळुरूजवळील होसूरमध्ये Appleचा सर्वात मोठा कारखाना सुरू होणार आहे. ...
वेदांता प्रकल्प गुजरातला का गेला यावर वेदांता लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिले आहे. ...
Maharashtra News: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वांत वेगाने वाढत असून, सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ...
Maharashtra News: माहिती अधिकार कायदा एवढा सुपरफास्ट कधी झाला, अशी विचारणा करत, त्यातील माहिती बनावट असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. ...
BJP Ram Kadam : भाजपा नेते राम कदम यांनी एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. ...
BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray : भाजपाने शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
प्रकल्पाच्या स्थलांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना जनतेमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे... ...